दिभना ग्रामपंचायत, जि. प. गडचिरोली - 442704 | महाराष्ट्र +91 9579774624
dibhana-grampanchayat-gadchiroli-logo

दिभना ग्रामपंचायत

माझे गाव, माझी प्रगती

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे प्रचार प्रसिद्धी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे प्रचार प्रसिद्धीसाठी अभिनेता भारत गजपुरे सर यांनी ग्रामपंचायत दिभाना येथे भेट देऊन लोकसहभाग व श्रमदानासाठी प्रोत्साहन डिके यावेढी जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय सुधीर गाढे सर , उप मुख्याकार्याकारी अधिकारी आदरणीय पंकज भोयर सर ,विस्तार अधिकारी देव्घाटे सर तसेच ग्रामपंचायत दिभाना सरपंच रमेश गुरनुले उपस्थित होते यावेळी संपूर्ण गावाची तपासणी करतानाचे काही क्षणचित्रे.

मागे जा