दिभना ग्रामपंचायत, जि. प. गडचिरोली - 442704 | महाराष्ट्र +91 9579774624
dibhana-grampanchayat-gadchiroli-logo

दिभना ग्रामपंचायत

माझे गाव, माझी प्रगती

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना , ग्रामपंचायत दिभना .

आज दिनांक 14 एप्रिल 2026 ला ग्रामपंचायत कार्यालय दिभना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मा. प्रशासक श्री. रमेशजी गुरनुले तसेच जिल्हा परिषद शाळा दिभना येथील शिक्षकवृंद श्री. मेश्राम सर व श्री. रामटेके सर व वरिष्ठ नागरिक श्री. रामाजी शेंडे, श्री . चुडीराम वाडगुरे व वाचनालयातील युवक व युवती व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .
तसेच याप्रसंगी श्री. रामटेके सर, शिक्षक जिल्हा परिषद शाळा दिभना यांनी ग्रंथालयाला The Constitution of India आणि जग बदलणारा बापमाणूस ही पुस्तके भेट म्हणून दिली.

मागे जा