दिभना ग्रामपंचायत, जि. प. गडचिरोली - 442704 | महाराष्ट्र +91 9579774624
dibhana-grampanchayat-gadchiroli-logo

दिभना ग्रामपंचायत

माझे गाव, माझी प्रगती

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

प्रजासत्ताक दिन साजरा करताना ग्रामपंचायत दिभना

आज दि. २६ जानेवारी २०२६ ला ग्रामपंचायत दिभना येथे राष्ट्रीय उत्सव साजरा करणेसाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळा दिभना, ग्रामस्तरावरील सर्व अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व समित्यांचे पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायतीचेध्वजारोहण आदरणीय सरपंच श्री. रमेश नाकटूजी गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले. संविधान वाचन, स्वच्छतेची शपथ, प्लास्टिक मुक्त गाव ठेवण्यासंबंधी शपथ घेण्यात आली.

मागे जा